दुपारची झोप फायद्याची की तोट्याची? 'वामकुक्षी'बाबत काय सांगतात तज्ज्ञ

Sudesh

दुपारची झोप

आपल्यापैकी अनेकांना दुपारी जेवणानंतर वामकुक्षी घेण्याची सवय असते.

Afternoon Nap Benefits | eSakal

वामकुक्षी

महाराष्ट्रातील पुण्याच्या अनेक ओळखींपैकी हीदेखील एक ओळख आहे. असं म्हणतात, की यामुळेच पुण्यातील दुकानं दुपारी एक ते चार बंद असतात.

Afternoon Nap Benefits | eSakal

सवय

दुपारी जेवल्यानंतर खूप छान झोप येते. पण दुपारी झोपणं प्रत्येकासाठीच योग्य असतं असं नाही.

Afternoon Nap Benefits | eSakal

धोका

आरोग्य तज्ज्ञांच्यामते दुपारी झोपल्यानं पोटाशी संबंधित समस्या गॅस, अपचन याशिवाय लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

Afternoon Nap Benefits | eSakal

सवलत

आयुर्वेदात काहीजणांना दुपारी झोपण्याची सवलत दिली आहे. त्यात विद्यार्थी, मजूर, वयस्कर लोक यांचा समावेश आहे.

Afternoon Nap Benefits | eSakal

पॉवर नॅप

तज्ज्ञांच्यामते दुपारी पॉवर नॅप घेणे ठीक आहे, परंतु यामुळे रात्री झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते.

Afternoon Nap Benefits | eSakal

उन्हाळा

उन्हाळ्यामध्ये रात्र लहान असल्यामुळे झोप पूर्ण होत नाही. अशा वेळी तुम्ही दुपारी झोप घेऊ शकता, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Afternoon Nap Benefits | eSakal

सवलत

जे लोक सकाळी लवकर दिवसाची सुरूवात करतात त्यांना दुपारी झोपायची आवश्यकता असू शकते. जेणेकरून ताजंतवानं वाटेल.

Afternoon Nap Benefits | eSakal

मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला माहिती हवेत 'हे' सीक्रेट कोड; जाणून घ्या

USSD Codes | eSakal