मोबाईल वापरणाऱ्या प्रत्येकाला माहिती हवेत 'हे' सीक्रेट कोड; जाणून घ्या

Sudesh

मोबाईल

आजकाल मोबाईल आणि स्मार्टफोन ही चैनेची वस्तू न राहता, गरजेची वस्तू झाली आहे.

USSD Codes | eSakal

कोड

तुम्हीही मोबाईलचा वापर करत असाल, तर त्यातील काही सीक्रेट कोड्स तुम्हाला नक्कीच माहिती असायला हवेत. यांना USSD कोड म्हटलं जातं.

USSD Codes | eSakal

कोड 1

*#21# हा कोड डाएल पॅडवर एंटर केल्यास तुम्हाला हे समजू शकतं की तुमचा नंबर अन्य नंबरवर फॉरवर्ड होतो आहे की नाही.

USSD Codes | eSakal

कोड 2

#0# हा कोड एंटर केल्यानंतर तुमच्या फोनचा डिस्प्ले, स्पीकर, कॅमेरा आणि सेन्सर तपासला जातो. यामध्ये काही त्रुटी असल्यास माहिती दिली जाते.

USSD Codes | eSakal

कोड 3

*#07# हा कोड एंटर केल्यानंतर आपल्या फोनची SAR व्हॅल्यू समजते. यामुळे तुमचा फोन किती रेडिएशन उत्सर्जित करत आहे हे समजतं.

USSD Codes | eSakal

कोड 4

*#06# हा कोड एंटर करुन तुम्ही आपल्या फोनचा IMEI नंबर पाहू शकता. हा बऱ्याच ठिकाणी कामी येतो.

USSD Codes | eSakal

कोड 5

##4636## या कोडच्या मदतीने यूजरला फोनची बॅटरी, इंटरनेट आणि WiFi या गोष्टींबद्दल माहिती मिळते.

USSD Codes | eSakal

मिड रेंज बजेटमध्ये फ्लॅगशिप फीचर्स; कसा आहे रिअलमीचा नवा स्मार्टफोन?

Realme Narzo 70 Pro 5G | eSakal