अगरबत्ती आणि धूपबत्तीच्या धूराने शरीरावर काय परिणाम होतात?

Varsha Balhe

हानिकारक

घरात रोज धूप लावणं तुमच्या फुफ्फुसांसाठी धोकादायक ठरू शकतं!

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

धुरात काय असतं?

अगरबत्तीच्या धुरात PM2.5 नावाचे अतिसूक्ष्म कण असतात, जे श्वासाद्वारे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

फुफ्फुसांवर परिणाम 🫁

कार्बन मोनॉक्साइड, बेंझिन आणि फॉर्मल्डिहाइड यामुळे श्वसनाचे आजार वाढू शकतात.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

दम्याचा धोका वाढतो

अस्थमा असलेल्या लोकांसाठी हा धूर सिगारेटसारखाच त्रासदायक ठरू शकतो.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

अ‍ॅलर्जी आणि जळजळ

डोळ्यांत जळजळ, डोकेदुखी आणि त्वचेवर खाज यासारख्या समस्या होऊ शकतात.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

दीर्घकालीन धोका

दीर्घकाळ बंद खोलीत धूप वापरल्यास श्वसनमार्गाचे गंभीर आजार किंवा कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

सुरक्षित कसे राहाल?

धूप लावताना खिडक्या उघड्या ठेवा आणि खोलीत हवा खेळती ठेवा.

Effects Of Incense Smoke On Lungs

|

esakal

शरीरात ‘क’ जीवनसत्त्व कमी झाल्याची 5 धोकादायक लक्षणे, उपाय न केल्यास होईल पश्चाताप

Vitamin C deficiency symptoms

|

esakal

येथे क्लिक करा