शरीरात ‘क’ जीवनसत्त्व कमी झाल्याची 5 धोकादायक लक्षणे, उपाय न केल्यास होईल पश्चाताप

Saisimran Ghashi

व्हिटॅमिन सी ची कमतरता

शरीरात ‘क’ जीवनसत्त्वाची (Vitamin C) कमतरता झाल्यास शरीर आपल्याला काही धोक्याचे इशारे देऊ लागते.

vitamin c importance

|

esakal

शरीराचे संकेत

या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते.

early symptoms of vitamin c deficiency

|

esakal

सतत थकवा येणे

शरीरातील ऊर्जा कमी होऊन प्रचंड अशक्तपणा जाणवतो.

fatigue vitamin c deficiency

|

esakal

हिरड्यांमधून रक्त येणे

दात घासताना हिरड्यांमधून सतत रक्त येते.

gum bleeding vitamin c deficiency

|

esakal

जखमा उशिरा भरणे

साध्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.

non healing wounds vitamin c deficiency

|

esakal

सांधे दुखणे

हाता-पायांच्या सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि सूज येते.

joint pain vitamin c deficiency

|

esakal

त्वचा कोरडी पडणे

त्वचा अतिशय खडबडीत, निस्तेज आणि कोरडी होते. खूप पिंपल्स येऊ लागतात

skin problems vitamin c deficiency

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

Disclaimer

|

esakal

शोले चित्रपटाचं शूटिंग कसं झालेलं? चक्क 50 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो, सेटवरची मज्जा

Sholay Shooting 50 Years Old Rare Photos

|

esakal

येथे क्लिक करा