सकाळ डिजिटल टीम
अगदी लहान मुलांपासुन ते मोठ्या मानसांपर्यंत जवळपास सर्वांनाच सफरचंद आवडते. सर्वाधीक उत्पादन
या सफरचंदाचे सर्वाधीक उत्पादन कुठे घेतले जाते तुम्हाला माहित आहे का?
जगातील कोणत्या देशाला सफरचंदाचा बादशहा मंटले जाते जाणून घ्या.
जगात सफरचंदाचे सर्वाधीक उत्पादन हे चिन या देशात घेतले जाते.
चीन जगातील सर्वात मोठा सफरचंद उत्पादक देश म्हणून आळखला जातो.
चीन हा देळ जागतिक सफरचंद उत्पादनाचे सुमारे ५०% उत्पादन करतो.
चिन हा देश सफरचंदाचे उत्पादन अमेरिकेपेक्षा १० पट अधिक करतो
भारतात सफरचंदाची लागवड प्रामुख्याने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्ये केली जाते.
पोलंड हा युरोपमधील सर्वात मोठा सफरचंद उत्पादक देश म्हणून ओळखला जतो.