'या' 4 लोकांनी चूकनही केळी खाऊ नये, आरोग्यावर होईल दुष्परिणाम

Yashwant Kshirsagar

आरोग्यासाठी उत्तम

केळी ही आरोग्यासाठी उत्तम मानली जाते, याच्या नियमित सेवनाने शरीर मजबूत होते.

Banana Side Effects | esakal

नुकसानकारक

पण काही लोकांना केळी आरोग्यासाठी फायदेशीर असली तर काहींसाठी ती नुकसानकारक आहे.

Banana Side Effects | esakal

कोणी खाऊ नये

केळी कोणी खाऊ नये याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Banana Side Effects | esakal

किडनीची समस्या

ज्या लोकांना किडनीची समस्या त्यांनी केळीचे जास्त सेवन करु नये.

Banana Side Effects | esakal

अॅलर्जी

ज्यांना अॅलर्जी आहे, त्या लोकांनीही केळी सेवनापासून दूर राहिले पाहिजे.

Banana Side Effects | esakal

डायबिटीज

डायबिटीजच्या रुग्णांनी केळीचे अधिक सेवन करु नये

Banana Side Effects | esakal

वेटलॉस

ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी केळी खाऊ नये.

Banana Side Effects | esakal

सूचना

वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Banana Side Effects | esakal

या 4 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत कच्चे शेंगदाणे; उद्भवतात आरोग्याच्या समस्या

Raw Peanuts Side Effects | esakal
येथे क्लिक करा