जगात सर्वाधिक लिची उत्पादन करणारा देश कोणता?

सकाळ डिजिटल टीम

सर्वाधीक उत्पन्न

लिची या फळाचे सर्वाधीक उत्पन्न घेणारा देश कोणता आहे तुम्हाला माहीत आहे का?

Litchi | sakal

देश

लिची या फळाचे सर्वाधीक उत्पन्न कोणत्या देशात घेतले जाते जाणून घ्या.

Litchi | sakal

लागवड

लिची फळाची लागवड सर्वाधिक चीनमध्ये केली जाते.

Litchi | sakal

चीन

चीन हा जगातील सर्वात मोठा लिची उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

Litchi | sakal

दक्षिणेकडील प्रांत

तेथील एकूण उत्पादनापैकी 70% पेक्षा जास्त उत्पादन दक्षिणेकडील प्रांतांमध्ये होते. 

Litchi | sakal

उत्तर प्रदेश

भारतात, लिचीचे उत्पादन प्रामुख्याने बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या राज्यांमध्ये घेतले जाते.

Litchi | sakal

बिहार

बिहारमध्ये सर्वाधिक लिचीचे उत्पादन होते. भारतातील एकूण उत्पादनापैकी 74% बिहारमधून येते. 

Litchi | sakal

भारत

लिची उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Litchi | sakal

लोकप्रिय जाती

लीचीच्या सर्वात लोकप्रिय जाती म्हणजे वाई ची, हाक यिप आणि नो माई ची, ज्या चीनमधील लोकांना वापरायला आणि निर्यात करायला आवडतात.

Litchi | sakal

हाय प्रोटीन पोहे बनवण्यासाठी कोणते पदार्थ टाकावे?

high protein poha | Sakal
येथे क्लिक करा