पुजा बोनकिले
पोहे हे सर्वाच्या आवडीचा नाश्ता आहे.
पोह्याला पौष्टिक बनवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
हाय प्रोटीन पोह्यासाठी तुम्ही शेंगदाणे टाकू शकता.
हाय प्रोटीन पोह्यासाठी तुम्ही भिजवलेली मुग डाळ टाकू शकता.
सोयामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतात. तुम्ही भिजवून पोह्यात टाकू शकता.
चणा डाळा खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पोह्यात ही डाळ भिजवून टाकू शकता.
हाय प्रोटीन पोह्यासाठी रोस्टेड पोहे खाऊ शकता.
पोह्यात अंडी उकळून आणि कापून टाकू शकता. यात मुबलक प्रमाणात प्रोटिन असते.