कोणती योजना ११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळख देते....

सकाळ वृत्तसेवा

डिजिटल तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी अग्रिस्टॅक योजना नेमकी काय आहे.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

 ॲग्रीस्टॅक : शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्राची नवी क्रांती, एक युनिक नंबर, सर्व सरकारी योजना थेट खात्यात

ॲग्रीस्टॅक ही शेतकऱ्यांसाठीची डिजिटल ओळखपत्र प्रणाली आहे.  यामध्ये शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक दिला जातो.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

पीएम किसान, पीक विमा, आपत्ती मदत – सगळं एका क्लिकवर

यामुळे शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत सारखे अनुदाने हे थेट बँक खात्यांमध्ये जमा होतात.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

शेतीची संपूर्ण माहिती आता एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर

शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधीची संपुर्ण माहिती ही या स्थळावर पारदर्शकरीत्या उपल्बध होते.   

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

कर्ज प्रक्रिया जलद व सोपी करणारी ॲग्रीस्टॅक योजना

शेतकऱ्यांसाठी लागणारे सर्व कर्जासाठीची प्रक्रिया सोपी आणि जलद झाली आहे.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

हवामान, माती परीक्षण, सिंचन माहिती आता सहज उपलब्ध

हवामान अंदाज, माती परीक्षण, सिंचन योजना यांची माहिती ॲग्रीस्टॅकमुळे सहज उपलब्ध होईल.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

 दुष्काळ, गारपीट नुकसानभरपाई मिळणार अधिक वेगाने

दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती सरकारांकडे आधीच उपलब्ध असेल.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

महसूल–कृषी–जिल्हा परिषद संयुक्तपणे करतात नोंदणी

याची नोंदणी ही महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे ही केली जाते.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

डिजिटल उपक्रमातून अकरा कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांमध्ये ओळखपत्र

देशभरातील ११ कोटी शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख मिळणार असून शेतकऱ्यांपर्यंत तीन टप्प्यांत राबवली जाणार आहे.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

शेती क्षेत्रासाठी सरकारचा मोठा डिजिटल उपक्रम – अग्रिस्टॅक

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार ने अग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे.

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

शेतकऱ्यांसाठी डिजिटल बदल; अग्रिस्टॅकचा सहा राज्यांत प्रारंभ

हा प्रकल्प महाराष्ट्रासोबतच  उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे

Agristack digital identity helps farmers receive benefits directly

|

sakal

अफ्रिकेत राहूनही 'या' महिलांची असते परफेक्ट ग्लास स्किन; जाणून घ्या त्यामागचं रहस्य

आणखी पाहा