अहान शर्वरी वाघ ऑन स्क्रीन रोमान्स अनुभवता येणार, एकत्र स्क्रीन शेअर करणार

Apurva Kulkarni

अहान पांडे

मोहित सूरीच्या ‘सैयारा’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण करून रातोरात स्टार झालेला अभिनेता अहान पांडे आता त्याच्या पुढील मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

नवीन सिनेमा

अनेक दिवसांपासून अहान पांडे आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर लवकरच एकत्र काम करणार असल्याची चर्चा होती.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

ॲक्शन-रोमान्स

एका वृत्तानुसार, या आगामी ॲक्शन-रोमान्स चित्रपटात अहानसोबत अभिनेत्री शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

चित्रीकरण

या चित्रपटाचे चित्रीकरण 2026 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

‘अल्फा’

शर्वरी सध्या आलिया भट्टसोबत ‘अल्फा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

अहानच्या अगामी सिनेमा

त्यामुळे अहान आणि शर्वरी चाहत्यांना एकत्र पहायला मिळणार आहे. चाहते अहानच्या अगामी सिनेमाची प्रचंड वाट पाहत होते.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

रोमान्ससह अ‍ॅक्शन

प्रेक्षकांना लवकरच अहानचा शर्वरीसोबतच्या रोमान्ससह अ‍ॅक्शन पहायला मिळणार आहे.

Ahan Pandey and Sharvari Wagh Team Up

|

esakal

'भैय्या, थँक यू!' रिंकू सिंगने खास गिफ्ट दिल्यानंतर बहिणीची पोस्ट

Rinku Singh Gifts His Sister

|

Instagram

हे ही पहा...