Pranali Kodre
भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंग त्याच्या कुटुंबाशी फार जवळ आहे.
Rinku Singh Gifts His Sister Electric Scooter
नुकताच रिंकू सिंग आशिया कप २०२५ जिंकून घरी परतला आहे. त्याने या स्पर्धेत अंतिम सामना खेळताना विजयी धावही काढली.
Rinku Singh
दरम्यान, घरी परतल्यानंतर रिंकूने त्याची बहीण नेहा हिला खास गिफ्ट दिले आहे.
Rinku Singh Gifts His Sister Electric Scooter
रिंकूने नेहाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर भेट दिली आहे. ही स्कूटर लाल रंगाची आहे.
Rinku Singh Gifts His Sister Electric Scooter
नेहाने भावाने दिलेल्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटरचे फोटोही शेअर केले आहेत. यामध्ये रिंकू आणि त्यांचे आई-बाबाही स्कूटरजवळ उभे असल्याचे दिसत आहेत.
Rinku Singh Gifts His Sister Electric Scooter
नेहाने नव्या इलेक्ट्रिक स्कूटरची पोस्ट करताना कॅप्शनमध्ये 'थँक यू, रिंकू भैय्या.' असं लिहिले आहे.
Rinku Singh Gifts His Sister Electric Scooter
दरम्यान, रिंकू आता ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० मालिकेत भारतासाठी खेळताना दिसेल.
Rinku Singh
Rohit Sharma
Sakal