अहमदाबाद विमान अपघाताचे काळजाला हात घालणारे 10 फोटो, भीषण दुर्घटना..

Saisimran Ghashi

अहमदाबाद विमान दुर्घटना

आज अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळून भीषण अपघात झाला आहे

Ahmedabad flight Crash images | esakal

रहिवाशी भागात कोसळले

हे विमान रहिवाशी भागात कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली आहे

Ahmadabad Plane Crash Photos | esakal

242 प्रवाशी

या विमानामध्ये 230 प्रवाशी आणि 12 क्रू मेंबर असल्याची माहिती समोर आली आहे

Ahmadabad Plane accident Photos | esakal

मदत पथक

या दुर्घटनेनंतर बीएसएफ, एनडिआरएफचे पथक दाखल झाले आहे

Air India plane crash photos | esakal

काळजाला हात घालणारे फोटो

घटना स्थळावरून काळजाला हात घालणारे फोटो समोर आहे आलेत

Ahmadabad Plane Crash heart touching Photos | esakal

भीषण अपघात

या फोटोमधून हा अपघात किती गंभीर होता याचा अंदाज येतोय

Ahmedabad Plane Crash pictures | esakal

गुजरातचे माजी मुख्यमंत्री

अद्याप मृतांची संख्या समोर आली नसली तरी विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री असल्याची बातमी आहे

Ahmadabad Plane Crash gujarat ex cm | esakal

प्रवाश्यांचे कुटुंब

या विमानात असलेल्या प्रवाश्यांचे कुटुंबीय विमानतळावर आले असून खूप भावुक करणारे दृश आहे

Ahmadabad Plane Crash video | esakal

विमान अपघाताची सगळी माहिती देणारा 'ब्लॅक बॉक्स' म्हणजे नेमकं काय?

Ahmdabad Plane Crash black box | esakal
येथे क्लिक करा