अहमदाबाद विमान अपघातातील ड्रीमलायनर 787 ची किंमत किती?

Anushka Tapshalkar

अहमदाबाद प्लेन क्रॅश

Air India फ्लाइट AI-171 अहमदाबादहून लंडनला जात असताना मेघाणीनगरजवळ कोसळली. 242 प्रवाशांनी भरलेलं हे विमान टेकऑफनंतर काही क्षणातच क्रॅश झालं.

Ahmedabad Plane Crash | esakal

कोणतं होतं हे विमान?

AI-171 ही फ्लाइट Boeing 787-8 Dreamliner होती – एक लॉन्ग डिस्टन्ससाठी डिझाईन केलं गेलेलं आधुनिक वाईड-बॉडी विमान.

What Was the Plane | sakal

कशी घडली दुर्घटना?

टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच विमान मेघाणीनगर भागात कोसळलं. काळ्या धुराचे लोट आणि विस्फोटाचा आवाज ऐकू आला.

Ahmedabad Flight Crash | sakal

सुरक्षेच्या प्रगत सोयी

कॉकपिट सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, आणि रिअल-टाईम इंटेलिजन्स शेअरिंग — या विमानात सर्व आधुनिक उपाय होते.

Ahmedabad Plane Crash | sakal

रिडंडंट टेक्नॉलॉजी – डबल सेफ्टी

इंजिन, इलेक्ट्रिकल आणि हायड्रॉलिक सिस्टम्समध्ये रिडंडंसी – एक फेल झालं तरी दुसरं काम करतं!

Redandant Technology | sakal

प्रगत रचना व क्षमता

लांबी: 56.7 मीटर | विंगस्पॅन: 60 मीटर | रेंज: 13,620 किमी | प्रवासी: 254 | इंजिन: 2 (GE किंवा Rolls-Royce)

Modern Structure | sakal

इंधन कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक

इतर जेट्सच्या तुलनेत 20% कमी इंधन वापर — यामुळे खर्चही कमी आणि पर्यावरणावर परिणामही कमी!

Environment Friendly | sakal

किंमत ऐकून थक्क व्हाल!

Boeing 787-8 Dreamliner ची अंदाजे किंमत ₹2.18 हजार कोटी रुपये आहे.

Dreamliner 787 Price | sakal

भारताच्या विमान इतिहासातील 10 काळे क्षण; या अपघातांनी हादरला होता संपूर्ण देश!

Ahmedabad Plane Crash | List of Major Airplane Crashes in India | sakal
आणखी वाचा