AI बनला पर्सनल डॉक्टर, डोकेदुखीवर दिले भन्नाट उपाय

Puja Bonkile

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

AI हा आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे.

Sakal

माहिती

तुम्ही AI वर कोणतेही माहिती काही क्षणात मिळवू शकता.

headache | esakal

डोकेदुखी

तुम्ही AI ला डोकेदुखत आहे असे सांगितल्यास तुम्हाला लगेच उपाय सांगतो.

esakal

दिर्घ श्वास घ्या

AI सांगतो की दिर्घ श्वास घ्या आणि सोडा. यामुळे डोकेदुखी कमी होईल.

esakal

स्क्रीन टाइम

डोकेदुखी कमी करण्यासाठी स्क्रीन टाइम कमी करावा.

esakal

चालायला जावे

तसेच थोडावेळ चालायला जावे.

walking | esakal

उपाय

वरील उपाय केल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते.

headache | esakal

कानात वारंवार खाज का होते?

Ear Itch Constantly? | Sakal
आणखी वाचा