Vinod Dengale
आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची जबरदस्त क्रेझ आहे. पुढील काही वर्षांत या क्षेत्रात लाखोंच्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत.
AI education
Sakal
AI मध्ये करिअर करण्यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे.
Education
Sakal
जर तुम्हाला कंप्यूटर प्रोग्रामिंगमध्ये डिग्री असेल तर तुम्ही सहजपणे AI क्षेत्रात नोकरी मिळवू शकता.
Programming
Sakal
IT सेक्टर किंवा कंप्यूटर सायन्समधून डिग्री घेतलेले युवा AI मध्ये उत्तम करिअर बनवू शकतात.
IT Job
Sakal
AI चे शिक्षण घेण्यासाठी 12 वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, गणित (PCM) आणि कंप्यूटर सायन्स असणे आवश्यक आहे.
12th Subject
Sakal
कंप्यूटर सायन्स, IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयांत पदवी असणाऱ्यांना AI मध्ये उत्तम करिअर करता येते.
Electronics
Sakal
स्टॅटिस्टिक्स, लीनियर अल्जेब्रा, प्रॉबेबिलिटी थिअरी आणि पायथॉन प्रोग्रामिंगचे ज्ञान असणाऱ्यांनाही या क्षेत्रात नोकरी मिळू शकते.
Statistics
Sakal
Foundation of Artificial Intelligence & Machine Learning हा कोर्स पूर्ण केल्यानंतर AI क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध होते.
ML
Sakal
जर तुमच्याकडे AI क्षेत्रातील योग्य डिग्री आणि कौशल्ये असतील, तर सुरुवातीला तुम्हाला ₹50,000 ते ₹1,00,000 पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.
Sallary
Sakal
भारतामध्ये AI क्षेत्रातील करिअरसाठी बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, हैदराबाद ही शहरे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या शहरांमध्ये ₹12 ते ₹20 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.
AI Hub
Sakal
IPL Value
Sakal