Vinod Dengale
तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असताना, अनेकांना नोकरी जाण्याची भीती वाटत आहे.
Jobloss Fear
Sakal
AI आपलं करिअर संपवेल का, असा प्रश्न अनेकांना पडतोय.
AI fear
Sakal
मात्र तुम्ही करिअरची सुरुवात करत असाल, तर घाबरण्याची अजिबात गरज नाही.
Future-Proof Jobs
Sakal
कारण काही क्षेत्रे अशी आहेत, जी AI कधीच पूर्णपणे बदलू शकत नाही.
Future-Proof Jobs
Sakal
मानवाच्या विचार, सर्जनशीलता आणि निर्णयक्षमतेला आजून AI हा पर्याय नाही.
Jobs in the Age of Artificial Intelligence
Sakal
Coding आणि Programming शिकणाऱ्यांसाठी भविष्य उज्ज्वल आहे. Tech क्षेत्रात AI मदत करतो, नोकरी हिरावून घेत नाही.
Coding and Programming
Sakal
जीवशास्त्र आणि मेडिकल क्षेत्रात AI ची भीती नाही.
Biology Field
Sakal
संशोधन आणि उपचार क्षेत्रांमध्ये मानवी निर्णयच महत्त्वाचा ठरतो.
Research
Sakal
The One Mistake You Should Never Make While Withdrawing Cash
Sakal