ATM वापरताना ही एक चूक कधीही करू नका!

Vinod Dengale

कॅशची गरज

आपलं डिजिटल पेमेंट वाढल्याने आपण ATM चा वापर कमी केला आहे. मात्र तरीही आपल्याला कॅशची गरज भासते.

ATM Cash 

|

Sakal

ATM सुरक्षा महत्त्वाची

कॅश हवी असल्यास आपल्याला ATM मधून पैसे काढणे टाळता येत नाही. त्यामुळे ATM सुरक्षिततेवर आपण विशेष लक्ष द्यायला हवं.

ATM security 

|

Sakal

सुरक्षिततेसाठी सामान्य पद्धती


कीपॅड झाका आणि स्क्रीनवर लक्ष ठेवा. त्याचबरोबर सभोवताली लोक कसे वागत आहेत हे बघा.

Simple Steps for security

|

Sakal

सर्वात मोठा धोका कुठे?


पैसे मिळाल्यानंतर ATM तुम्हाला पावती हवी आहे का? असे विचारते. अशावेळी अनेक लोक सहजपणे 'YES' दाबून पावती घेऊन जातात, पण हे धोका निर्माण करू शकते.

ATM Receipt

|

Sakal

पावती का धोक्याची?


पावतीमध्ये तुमचा 'PIN' नसतो. पण त्यावर अर्धा कार्ड नंबर, खाते शिल्लक, ट्रान्झॅक्शन वेळ आणि तारीख असते.

ATM receipt risky

|

Sakal

गैरवापर होईल

चुकून तुमच्या व्यवहाराची पावती चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेल्यास, ही माहिती गैरवापरात येऊ शकते.

ATM Receipt 

|

Sakal

सुरक्षित राहण्यासाठी टिप्स


एटीएम वापरानंतर तर फक्त आवश्यक असल्यास पावती घ्या, वाचून झाल्यानंतर ती फाडा आणि कचऱ्यात टाका.

ATM Receipt security

|

Sakal

कार्ड घ्यायला विसरू नका

एटीएम वापरुन झाल्यानंतर पैसे आणि कार्ड तपासूनच बाहेर पडा.

Card and Money 

|

Sakal

Credit Card Users Must Read This Before Using Their Card

|

Sakal

क्रेडिट कार्ड वापरता? आधी हे वाचा