Vinod Dengale
एकेकाळी 90-95% गुण मिळवणारे विद्यार्थी सायन्सकडे वळायचे. आता मात्र अनेक टॉपर विद्यार्थी करिअरच्या नव्या संधींसाठी कॉमर्सची निवड करत आहेत.
कॉमर्स म्हणजे फक्त अकाउंटिंग, बँकिंग किंवा CA नाही. आता ही शाखा AI, फिनटेक, बिझनेस ॲनालिटिक्स, डेटा व्यवस्थापन आणि डिझाईन इनोव्हेशनशी जोडली गेली आहे.
पारंपरिक B.Com सोबत आता फायनान्स अँड अकाउंटिंग, फायनान्शिअल मार्केट्स, बँकिंग अँड इन्शुरन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
BBA मध्येही आता Business Analytics, Digital Business, FinTech, Data Analytics, E-Commerce आणि Digital Marketing हे विषय शिकता येतात.
यात Financial Analyst, Investment Advisor, FinTech Specialist, Business Analyst, Data Analyst, Risk Manager, Wealth Manager सारख्या नोकरीच्या संधी मिळतात.
E-Commerce, Digital Marketing आणि Data Analytics सारख्या क्षेत्रांमध्ये कुशल विद्यार्थ्यांना आकर्षक पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात.
कॉमर्स शाखेमुळे स्टार्टअप, उद्योजक आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक व व्यवस्थापन कौशल्ये मिळतात
5 Powerful Benefits of Drinking Milk Daily You Didn’t Know
eSakal