AI Photos: जेव्हा वाद विसरून सेलिब्रेटी करतात टीम इंडियाला चिअर

सकाळ डिजिटल टीम

वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा जून महिन्यात खेळवण्यात येत आहे.

AI Photos | Facebook/Sahixd

या स्पर्धेत भारतीय संघ देखील सामील झाला असून याच दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार करण्यात आलेले सेलिब्रेटिंचे काही भन्नाट फोटो व्हायरल होत आहे.

AI Photos | Facebook/Sahixd

Sahid SK नावाच्या युजरने असेच AI आणि फोटोशॉपचा वापर करून तयार करण्यात आलेले सेलिब्रेटिंचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहे.

AI Photos | Facebook/Sahixd

या फोटोमध्ये हे सेलिब्रेटी भारतीय संघाला चिअर करताना दिसत आहेत.

AI Photos | Facebook/Sahixd

या फोटोंचे वैशिष्ट्ये म्हणजे या फोटोंमध्ये असे सेलिब्रेटी एकत्र भारतीय संघाला चिअर करताना दिसत आहे, ज्यांचे एकमेकांबरोबर वाद आहेत किंवा ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

AI Photos | Facebook/Sahixd

यामध्ये नरेंद्र मोदी-राहुल गांधी, हृतिक रोशन कंगणा रणौत, हॅरि पॉटर-लॉर्ड वॉल्डेमॉर्ट असे अनेक प्रतिस्पर्धी एकत्र चिअर करताना दिसत आहेत.

AI Photos | Facebook/Sahixd

या फोटोंना २ हजारांहून अधिक लाईक्स आले अशून अनेक कमेंट्स आणि शेअर आले आहेत.

AI Photos | Facebook/Sahixd

सचिन तेंडुलकर जेव्हा स्वत:चीच हुबेहूब प्रतिकृती न्याहळतो...

Sachin Tendulkar Wax Statue | ICC