सचिन तेंडुलकर जेव्हा स्वत:चीच हुबेहूब प्रतिकृती न्याहाळतो...

प्रणाली कोद्रे

टी20 वर्ल्ड कप 2024

टी20 वर्ल्ड कप 2024 जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळवला जात आहे.

T20 World Cup | esakal

न्युयॉर्क

या स्पर्धेतील भारतीय संघाचे पहिल्या फेरीतील पहिले तीन सामने न्युयॉर्क येथे होत आहेत.

Sachin Tendulkar | ICC

सचिन तेंडुलकर

त्याचमुळे सध्या भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही न्युयॉर्कमध्ये आहे.

Sachin Tendulkar Yuvraj Singh | ICC

भारत विरुद्ध पाकिस्तान

सचिन भारत विरुद्ध पाकिस्तान संघात न्युयॉर्कला झालेल्या सामन्यासाठीही स्टेडियममध्ये उपस्थित होता.

Sachin Tendulkar Yuvraj Singh | BCCi

मादाम तुसॉला भेट

या सामन्यानंतर सचिनने न्युयॉर्कमधील मादाम तुसॉ या वॅक्स म्युझियमलाही भेट दिली.

Sachin Tendulkar Wax Statue | ICC

हुबेहूब प्रतिकृती

या म्युझियममध्ये सचिनचीही हुबेहूब प्रतिकृती असलेला मेणाचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे सचिनही स्वत:चीच प्रतिकृती पाहून भारावून गेला होता.

Sachin Tendulkar Wax Statue | ICC

फोटो

सचिनने त्याच्याच मेण्याच्या पुतळ्याबरोबर काही फोटोही काढले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sachin Tendulkar Wax Statue | ICC

IND vs PAK: हा तर गुन्हाच... टीम इंडियावर भडकला नवज्योतसिंग सिद्धू

Navjot Singh Sidhu | Sakal