सकाळ वृत्तसेवा
प्रेमाचं प्रतिक असलेला ताजमहल बर्फाच्या चादरीत आणखी सुंदर, मनमोहक दिसेल.
वाळवंटी प्रदेश राजस्थानमध्ये बर्फ पडल्यास ते काहीसे असे दिसेल.
फेंगल चक्रीवादळामुळे चेन्नईत सध्या पावसाचा तडाखा बसतोय, पण इथे बर्फाची चादर पसरल्यास चेन्नईचे हे रेल्वे स्टेशन आपल्याला परदेशात आल्याचा फिल नक्की देईल.
निसर्गाने नटलेल्या केरळच्या बॅकवॉटरची सफर काही वेगळाच अनुभव आपल्याला देऊन जाते. इथे बर्फ पडल्यास ते काहीसे असे दिसेल.
हावडा ब्रिज हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे.
पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण असलेले गोवा हे समुद्र संपन्नतेने नटलेले आहे. पण, इथे जर बर्फ पडला तर ते शहर असं काहीसं दिसेल.
जयपूर शहर ही राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणूनही ओळखले जाते.
ऐतिहासिक वारसा असलेले कर्नाटकातील मैसूर पॅलेस...याल अम्बा विलास पॅलेस म्हणूनही ओळखले जाते.
तिरुअनंतपूरम येथील विष्णू भगवान यांचे हे पद्मनाभास्वीमी मंदीर बर्फाच्या चादरीमुळे अधिक नयनरम्य दिसतेय...
AI च्या मदतीने तयार केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय.