आज मुघल असते तर कसे दिसले असते? फोटो पाहा

सकाळ वृत्तसेवा

मुघल

मुघलांनी भारतावर ३३० वर्षे राज्य केलं. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी दीडशे वर्षे भारतावर सत्ता गाजवली.

भारत

मुघलांच्या काळामध्ये भारत एका वेगळ्या सांस्कृतिक रचनेमध्ये अडकलेला होता. मुघलांनी भारतात सरमिसळ केली.

भारत

आज मुघल शासक जिवंत असते आणि सद्य स्थितीत भारतावर राज्य करत असते तर भारत जगाच्या नकाशावर वेगळा दिसला असता.

शक्तिशाली

मुघलांकडे एक शक्तिशाली ताकद म्हणून जगातले राज्यकर्ते बघायचे. सैनिकी बळ, स्थापत्य कला याची जाण मुघलांना होती.

एआय

मुघल आज असते तर कसे दिसले असते, याचे फोटो एआयने दिले आहेत. मुघलांचा बडेजाव लपून राहिला नसता.

बांगलादेश

मुघलांच्या काळात पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि म्यानारचा मोठा भाग भारतात होता.

कलात्मक

मुघलांनी बांधलेल्या वास्तू कलात्मक आहेत. त्याच वास्तूना त्यांनी मेंन्टेन ठेऊन चमकदार केल्या असत्या, हे नक्की.

तंत्रज्ञान

मुघलांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं असतं पण शाही पोषाख बदलले असते का? हा प्रश्नच आहे. पण त्यातही थोडे बदल झालेच असते.

खानसामे

पूर्वी मुघलांचं जेवण बनवण्यासाठी हकीम, खानसामे असायचे. आजच्या काळात मुघल असते तर त्यांनी नक्कीच हॉटेल्सच्या जेवणाचा आस्वाद घेतला असता.

मोबाईल

मोबाईल, लॅपटॉप, महागडी वाहनं, उंची वस्त्र आणि उंची जेवणावळी हे मुघलांचं वैशिष्ट्य झालं असतं.

औरंगजेबच्या मोठ्या भावाने केला होता भगवद्गीतेचा अनुवाद

येथे क्लिक करा