Aarti Badade
चेहऱ्याचा एक फोटो पाहून कॅन्सरग्रस्त रुग्णाची प्रकृती आणि त्याच्या जगण्याच्या शक्यतेचा अंदाज घेण्यासाठी अमेरिकेतील संशोधकांनी AI टूल विकसित केले आहे.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
‘फेससर्व्हायव्हल’ या AI टूलला निरोगी व्यक्ती आणि कॅन्सरग्रस्त रुग्णांचे हजारो फोटो दाखवून प्रशिक्षित करण्यात आले आहे.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
या AI टूलमध्ये डोळ्यांखालील भाग आणि दोन्ही डोळ्यांमधील नाकाच्या वरच्या भागाचे विश्लेषण करून रुग्णाच्या जगण्याच्या शक्यतेचा अंदाज घेतला जातो.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
रुग्णाची प्रकृती किती गंभीर आहे आणि कोणते उपचार योग्य ठरू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी हे AI टूल डॉक्टरांना मदत करू शकते.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
संशोधक ‘फेसएज’ नावाचे आणखी एक AI टूल विकसित करत आहेत, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि त्वचेतील बदलांच्या आधारे व्यक्तीच्या जैविक वयाचा अंदाज घेते.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
धूम्रपान, मद्यपान आणि इतर जीवनशैलीशी संबंधित सवयींचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे चेहऱ्यावरील काही बदल वयाच्या अंदाजासाठी उपयुक्त ठरू शकतात.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
या तंत्रज्ञानाची अचूकता तपासण्यासाठी विविध वयोगटांतील आणि समुदायांतील लोकांवर आणखी संशोधन आवश्यक असून, सध्या हे टूल डॉक्टरांच्या निर्णयाची जागा घेऊ शकत नाही.
AI Predicts Lifespan Single Photo
Sakal
Baba Vanga Prediction
Sakal