Aarti Badade
आजकालच्या चुकीच्या लाइफस्टाइलमुळे तरुणांमध्येही टाईप-२ डायबिटीज झपाट्याने वाढतो आहे, परंतु काही सोप्या सवयींनी हा धोका पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
तज्ज्ञांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी ४५ मिनिटे आणि संध्याकाळी ४५ मिनिटे शरीराची हालचाल किंवा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
दिवसभरात सतत चहा, कॉफी, नमकीन किंवा चिप्स सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खात राहिल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढते.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
शरीराला इन्सुलिन तयार करण्यास मदत व्हावी म्हणून रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, ताजी फळे, डाळी आणि मोड आलेल्या कडधान्यांचा आवर्जून समावेश करावा.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
रात्री उशिरा जेवल्याने शरीराच्या चयापचय (Metabolism) क्रियेवर वाईट परिणाम होतो आणि अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे साखरेचे प्रमाण बिघडते.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
वाढलेले वजन आणि लठ्ठपणा हा टाईप-२ डायबिटीजचा सर्वात मोठा मुख्य शत्रू मानला जातो, म्हणूनच नियमित व्यायामाने वजनावर नियंत्रण ठेवावे.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
माहिती सामान्य जनजागृतीसाठी असून, कोणताही नवीन आहार किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
AIIMS doctor diabetes prevention guidelines
Sakal
Healthy habits for good mental health
Sakal