Aarti Badade
सकाळी उठल्यानंतर काही मिनिटे ध्यान, प्रार्थना किंवा चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित केल्यास मन स्थिर राहते आणि तणाव कमी होतो.
Healthy habits for good mental health
Sakal
दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा योगासने केल्याने शरीरात 'एंडॉर्फिन' हे आनंदी हार्मोन्स वाढतात, जे चिंता व नैराश्य दूर करतात.
Healthy habits for good mental health
Sakal
अपुऱ्या झोपामुळे मानसिक थकवा आणि चिडचिड वाढते; म्हणूनच दररोज ७ ते ८ तासांची शांत व गुणवत्तापूर्ण झोप घेणे अनिवार्य आहे.
Healthy habits for good mental health
Sakal
मोबाईल आणि सततच्या स्क्रीन वापरामुळे मानसिक ताण वेगाने वाढतो, म्हणूनच दिवसातून काही वेळ इंटरनेट आणि फोनपासून दूर राहावे.
Healthy habits for good mental health
Sakal
दैनंदिन धावपळीतून विरंगुळा मिळवण्यासाठी रोजच्या दिनचर्येत वाचन, उत्तम संगीत, चित्रकला किंवा बागकामासारख्या छंदांना आवर्जून स्थान द्या.
Healthy habits for good mental health
Sakal
आपल्या मनातील विचार जवळच्या व्यक्तींशी शेअर केल्याने मन हलके होते आणि सामाजिक संबंध मजबूत असल्यास तणावाचा सामना करणे सोपे जाते.
Healthy habits for good mental health
Sakal
आहारात ताजी फळे, भाज्या आणि प्रथिनांचा समावेश केल्यास शरीर व मन दोन्ही निरोगी राहते आणि अति प्रमाणात कॅफिन घेणे टाळावे.
Healthy habits for good mental health
Sakal
Morning habits causing heart problems
Sakal