AIIMS मधील डॉक्टरांचा इशारा: ही फळं खाल्ली तर कोलन कॅन्सरचा धोका होतो कमी

Anushka Tapshalkar

तरुणांमध्ये कोलन कॅन्सर वाढतोय

AIIMS, Harvard आणि Stanford प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, तरुण वयोगटात कोलन कॅन्सरची प्रकरणं वाढत आहेत.

Colon cancer

|

sakal

आहाराची भूमिका महत्त्वाची

योग्य फळांचा समावेश केल्यास आतड्यांचं आरोग्य सुधारतं, सूज कमी होते आणि कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

balanced diet | Sakal

सिट्रस फळं (संत्रं, लिंबू, मोसंबी)

व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर; चांगल्या गट बॅक्टेरियासाठी फायदेशीर, कोलन कॅन्सरचा धोका कमी करतात.

Citrus Fruit

| Fruit

किवी

फायबरने समृद्ध; पचन सुधारतं, बद्धकोष्ठता टाळते आणि गट मायक्रोबायोम मजबूत करते.

Kiwi

|

sakal

सफरचंद

डॉ. सेठी यांच्या मते, सफरचंद कोलनसाठी संरक्षणात्मक प्रभाव दाखवतात आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Apple

|

sakal 

कलिंगड

लायकोपीन या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटमुळे सूज व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो; मेटा-अनालिसिसमध्ये कोलन कॅन्सरचा धोका घटवण्यास प्रभावी ठरलं.

Watermelon Health Benefits | esakal

दैनंदिन सवय बदला
दररोज या फळांचा समावेश करा—निरोगी आतडी, मजबूत प्रतिकारशक्ती आणि कोलन कॅन्सरपासून संरक्षणासाठी.

Lifestyle is Also Important

|

sakal

वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्किप करणं खरंच फायदेशीर ठरतं?

Does Skipping Dinner helps lose weight

| Sakal
आणखी वाचा