Anushka Tapshalkar
जेवण वगळणं
जेवण स्किप केल्याने मेटाबॉलिझम मंदावतो, रिकव्हरी बिघडते आणि भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात, त्यामुळे वजन कमी होणं कठीण होतं.
sakal
लपलेला वजनवाढीचा धोका
नियमित जेवण वगळणाऱ्या लोकांचं दीर्घकाळात सुमारे 10% वजन वाढू शकतं; आजचं “कंट्रोल” उद्याचा मोठा अडथळा ठरतो.
डिनर सर्वात जास्त स्किप केलं जातं
थकवा, वेळेची कमतरता, संयम कमी असणं किंवा उशिरा खाणं टाळावं ही समजूत यामागे कारणीभूत असते.
डिनर स्किप करणं सर्वात वाईट का
रात्रीचं जेवण रात्रीच्या रिकव्हरीसाठी महत्त्वाचं; ते वगळल्याने प्रोटीन कमी मिळतं, स्नायू दुरुस्ती मंदावते, झोप बिघडते आणि भूक वाढते.
झोपेतही शरीर काम करत असतं
स्नायू रात्री बंद पडत नाहीत; झोपण्यापूर्वी प्रोटीन घेतल्याने तासन्तास रिकव्हरी चालू राहते आणि झोपेवर वाईट परिणाम होत नाही.
संशोधन काय सांगतं
अभ्यासांनुसार झोपण्यापूर्वी 20–40 ग्रॅम प्रोटीन घेतल्याने ओव्हरनाईट मसल प्रोटीन सिंथेसिस, ताकद आणि बॉडी कॉम्पोझिशन सुधारतं.
Research
sakal
खरा उपाय
वजन कमी करणं टिकाऊ हवं असेल तर जेवण सोपं करा, योग्य साधनं वापरा आणि पोषण, रिकव्हरी व सातत्य यांवर रुटीन उभं करा.
Eat Moderately but Do Not Starve
sakal
5 Ayurvedic Rituals every women should do in Winters
sakal