Anuradha Vipat
साऊथ स्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी आपले १८ वर्षांचे नाते आता संपवले आहे.
धनुष आणि ऐश्वर्या या दोघांचे लग्न २००४मध्ये झाले होते.
लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
२७ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घटस्फोटाच्या अंतिम आदेशाची घोषणा सुनावण्यात आली आहे .
धनुष आणि ऐश्वर्या हे यात्रा आणि लिंग या दोन मुलांचे पालक आहेत
२०२२ मध्ये या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र गेली दोन वर्ष यावर काहीच अपडेट समोर आली नाही.