ऐश्वर्या आणि धनुष होणार एकमेकांपासून वेगळे

Anuradha Vipat

विभक्त होणार असल्याची माहिती

सुपरस्टार रजनीकांत यांची लेक निर्माती ऐश्वर्या हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जानेवारी २०२२ मध्ये आपल्या पती विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती

घटस्फोटासाठी अर्ज

माहितीनुसार ऐश्वर्या आणि धनुष यांनी अलीकडेच चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

अर्ज दाखल

कलम १३ ब अंतर्गत त्यांचा हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

परपस्पर सहमतीने

गेल्या दोन वर्षांपासून ते वेगवेगळे राहत होते. दोघांनी परपस्पर सहमतीने हा निर्णय घेतला आहे

वेगळं होण्याची घोषणा

दाक्षिणात्य अभिनेता धनुषने २०२२ मध्ये आपला १८ वर्षांचा संसार मोडत, पत्नी ऐश्वर्या रजनीकांतपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती

मुलं

ऐश्वर्या आणि धनुष यांना दोन मुलं आहेत

या गुढीपाडव्याला ट्राय करा माधुरी दीक्षितचे हे मराठमोळे लूक