या गुढीपाडव्याला ट्राय करा माधुरी दीक्षितचे हे मराठमोळे लूक

Anuradha Vipat

अभिनेत्री माधुरी दीक्षित

चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते

लूक कॅरी

गुढीपाडव्याला खास लूक करण्यासाठी तुम्ही माधुरीचे साडीतील काही लूक कॅरी करू शकता

सौंदर्य

साडी, केसात गजरा, नाकात नथ, हातात बांगड्या या मराठमोळ्या अंदाजात तुमचं सौंदर्य फुलून दिसेल.

फॅशन गोल्स

आजही माधुरी तितकीच सुंदर दिसते आणि चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

फोटो व्हायरल

सध्या माधुरीचे साडीतील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे.

लूकची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्री सई रानडेचं खास फोटोशुट