न्युडिटीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं ऐश्वर्यानं दिलं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

दमदार भूमिका

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत

aishwarya roy

ऐश्वर्या ट्रेंडमध्ये

आता पुन्हा एकदा  ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येत असल्याने ऐश्वर्या ट्रेंडमध्ये आली आहे.

aishwarya roy

सडेतोड उत्तर

अशातचं आता ऐश्वर्याची एक जुनी मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये ती फ्रेंच मीडियाला सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत

aishwarya roy

सवाल

या मुलाखतीत ऐश्वर्याला “भारतीय चित्रपटांमध्ये ग्राफिक इंटिमसी किंवा न्युडिटी फारशी का दाखवली जात नाही”, असा सवाल केला होता.

aishwarya roy

न्युडिटी दाखवण्यात रस नाही

त्यावर उत्तर देत ऐश्वर्या म्हणाली, “मी कधीच तसे सीन्स केले नाहीत आणि मला न्युडिटी दाखवण्यातही काही रस नाही.

aishwarya roy

ऐश्वर्याचं कौतुक

न्युडिटीबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं रोखठोक उत्तर दिल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केलं आहे. 

aishwarya roy

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी सांगितले टीव्ही क्षेत्रातील एक काळे सत्य