Anuradha Vipat
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ४९ वर्षांच्या आहेत.
आजही ऐश्वर्याचं सौंदर्य भल्या भल्या नवख्या आणि तरुण अभिनेत्रींना लाजवतं.
आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्या व्यायाम करताना दिसत आहेत.
व्यायाम करताना आपल्या शरीरात जास्तीत जास्त पाणी असणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं आहे
व्यायामाचा हा अगदी छोटा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
व्हिडीओ पोस्ट करीत त्याला त्यांनी “व्यायाम करणे कधीच थांबवू नका असं कॅप्शनही दिली आहे.