ऐश्वर्या नारकरने व्हिडीओ शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा

Anuradha Vipat

व्हिडीओ चर्चेत

सध्या ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

Aishwarya Narkar

व्हिडीओ

हा व्हिडीओ त्यांनी काहीसा मजेशीर स्वरुपात शेअर केला आहे.

Aishwarya Narkar

रेल्वे प्रवासाच्या आठवणींना उजाळा

नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकरांनी रेल्वे प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Aishwarya Narkar

प्रार्थना

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर “इतनी शक्ति हमें देना दाता” ही शाळेतील प्रार्थना गाण्याच्या स्वरुपात जोडली आहे.

Aishwarya Narkar

डोंबिवली फास्टमधून प्रवास

यावर त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की, “डोंबिवली फास्टमधून प्रवास करताना कळायचं ही प्रार्थना शाळेत का शिकवली

Aishwarya Narkar

लोकल प्रवासाचे अनुभव

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी “आम्ही डोंबिवलीकर…” म्हणत वैयक्तिक जीवनातील लोकल प्रवासाचे अनुभव सांगितले आहे. 

Aishwarya Narkar

अभिनेत्री स्पृहा जोशी झळकली हिंदी कलाविश्वातील वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत