ऐश्वर्या नारकरने जुना फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा

Anuradha Vipat

अभिनयाचा ठसा

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत

इन्स्टाग्रामवर ऐश्वर्या नारकरचे फिटनेस व्हिडिओ सर्वाधिक चर्चेत असतात. 

खास फोटो शेअर

सध्या त्यांनी लेकाबरोबरचा खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जुन्या आठवणींना उजाळा

अमेयबरोबरचा लहानपणीचा फोटो शेअर करत अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

फोटो शेअर

ऐश्वर्या नारकरने फोटो शेअर करत लिहिल आहे की, “विचार केलेला सूंतर आई बनेन आणि मी खरंच बनून दाखवलं

नकारात्मक पात्र

सध्या ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या झी मराठीच्या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत.

अभिनेत्री शिवानी सोनारने गुपचूप उरकला साखरपुडा