ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

Anuradha Vipat

गाण्याचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aishwarya Rai and Salman Khan

एकमेकांना डेट

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं आहे

Aishwarya Rai and Salman Khan

जुने फोटो व्हायरल

त्या दोघांचे काही खास जुने फोटोही व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर प्रेम दिसत आहे

Aishwarya Rai and Salman Khan

लव्ह स्टोरीची सुरूवात

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवातही हम दिल दे चुके सनम चित्रपटापासूनच झाली होती

Aishwarya Rai and Salman Khan

व्हायरल होणारा व्हिडीओ

व्हायरल होणारा व्हिडीओ त्यांच्या हम दिल दे चुके चित्रपटातील आहे.

Aishwarya Rai and Salman Khan

यांचे एक्सप्रेशन

या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचे एक्सप्रेशन जबरदस्त दिसत आहेत. 

Aishwarya Rai and Salman Khan

वडीलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक