Apurva Kulkarni
ऐश्वर्या राय आणि तिची मुलगी आराध्या नेहमीच सोबत दिसत असतात.
कोणताही इव्हेंट असो, कार्यक्रम असो आराध्या नेहमीच ऐश्वर्याच्या सोबतच असते.
ऐश्वर्या कधीही आराध्याचा हात सोडत नाही. नेहमी तिला आपल्यासोबत नेत असते.
ऐश्वर्याच्या या वागण्यावरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय. नेटकरी तिला सतत हात पकडण्याचं कारण विचारताय.
लोकांनी ट्रोल केलं तरी ऐश्वर्याला कोणाचीही परवा नाहीये. कारण ऐश्वर्या मुलीसाठी पजेसिव्ह आहे.
लोकांनी कितीही ट्रोल केलं तरी ऐश्वर्याचं असं वागणं हे चांगलं पालक असल्याचं उत्तम उदाहरण आहे.
पडू नये, धडपडू नये, काही होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांचा हात धरत असतात. ऐश्वर्या सेलिब्रिटी असली तरी ती एक आई आहे.
आराध्या अबनॉर्मल नसून ऐश्वर्याला तिची काळजी असल्याने ती नेहमीच तिच्यासोबत तिला नेत असते.