Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री असण्यासोबतच यशस्वी व्यावसायिका अशी नवीन ओळख तिने निर्माण केली आहे.
प्राजक्ताने हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली आहे. तिने एक फार्महाऊस खरेदी केलं आहे. प्राजक्तकुंज असं तिच्या व्हिलाचं नाव आहे.
तिचे फार्महाऊस तिने पर्यटकांसाठी खुलं केलं आहे. पण तुम्हाला माहितीये का की या फार्महाऊसमध्ये जर तिला राहायचं असेल तर तिथलं एक दिवासाचं किती भाडं आहे ते.
तिचा हा 3 बीएचके व्हिला आहे. फार्महाऊसमध्ये एक दिवसांसाठी जर राहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी बक्कळ पैसा मोजावा लागेल.
प्राजक्ताने सध्या तिचं फार्महाऊस ‘Stay Leisurely’ यांच्याकडे हँडओव्हर केलं आहे. फार्महाऊसवर एकावेळी तब्बल 15 जण राहू शकतात.
या फार्महाऊसचं वीकेंडला एका दिवसाचं भाडं तब्बल 30 हजार रुपये आहे.
सोमवार ते शुक्रवारदरम्यान पर्यटकांना 17 ते 20 हजारापर्यंत एका दिवसाचं भाडं आहे.