बच्चन कुटुंबासोबत दिसली ऐश्वर्या राय

Anuradha Vipat

अफवा

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरु होत्या.

Aishwarya Rai

सिद्ध

पण आता या निव्वळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.

Aishwarya Rai

व्हायरल

आता बच्चन कुटुंबीयांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aishwarya Rai

वार्षिक सोहळा

हा व्हिडिओ आराध्या बच्चनच्या धीरूभाई अंबानी या शाळेच्या वार्षिक सोहळ्यातील आहे.

खाली उतरताना

या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन कारमधून खाली उतरताना दिसत आहेत.

Aishwarya Rai

संवाद

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधताना दिसत आहे.

Aishwarya Rai

हात पकडताना

त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या अमिताभ बच्चन यांचा हात पकडताना दिसत आहे.

Aishwarya Rai

सुझान खानने सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसाठी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष घेतले वेधून

येथे क्लिक करा