Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने नेहमीच आपल्या कामाने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकली आहे
ऐश्वर्या रायशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.
नुकताच कपिल शर्माच्या शोमधील ऐश्वर्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये ऐश्वर्याने स्वतः सांगितले आहे की, ती 'राजा हिंदुस्तानी' चित्रपट करणार होती
पुढे ऐश्वर्याने सांगितले आहे की, काही कारणांमुळे ती तो करू शकली नाही.
पुढे ऐश्वर्याने सांगितले आहे की, मिस वर्ल्ड हे टायटल जिंकण्यापूर्वी मला चित्रपटाची संधी मिळाली होती.
ऐश्वर्या सोशल मिडीयावर सक्रिय असते