ऐश्वर्याच्या लेहंग्याची थेट 'ऑस्कर'मध्ये निवड

Anuradha Vipat

चर्चा

ऐश्वर्या रायच्या सौंदर्याप्रमाणे तिने घातलेल्या कपड्यांचीही तेवढीच चर्चा होते.

Aishwarya's lehenga

निवड

ऐश्वर्याने घातलेल्या लेहंग्याची थेट 'ऑस्कर'मध्ये निवड करण्यात आली आहे.

Aishwarya's lehenga

‘जोधा-अकबर’

‘जोधा-अकबर’ चित्रपटात घातलेल्या तिच्या नक्षीदार लेहंग्याची ऑस्कर'मध्ये निवड करण्यात आली आहे.

Aishwarya's lehenga

प्रदर्शित

ऐश्वर्याचा ‘जोधा-अकबर’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता.

Aishwarya's lehenga

सीनवेळी

हा सुंदर लेहंगा ऐश्वर्याने चित्रपटात लग्नाच्या सीनवेळी घातला होता.

Aishwarya's lehenga

डिझायनर

या लेहंग्याला सुप्रसिद्ध डिझायनर नीता लुल्लाने तयार केले आहे.

Aishwarya's lehenga

मास्टरपीस

हा नक्षीदार लेहंगा म्हणजे एक अद्वितीय मास्टरपीस आहे.

Aishwarya's lehenga

सासू आणि आईला सोनाक्षीच्या गुड न्यूजची प्रतीक्षा

येथे क्लिक करा