‘RRR’मधील कॅमिओसाठी अजय देवगणणे घेतलेलं ‘इतक’ मानधन

Anuradha Vipat

जबरदस्त कमाई

२०२२ साली प्रदर्शित झालेला एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

Ajay Devgan

अजय देवगण

यामध्ये अजय देवगणने राम चरणने साकारलेल्या राजू याच्या भावाची भूमिका निभावली होती.

Ajay Devgan

मानधनाबद्दल माहिती

आठ मिनिटांच्या या भूमिकेसाठी अजय देवगणने घेतलेल्या मानधनाबद्दल माहिती नुकतीच समोर आली आहे.

Ajay Devgan

३५ कोटींचे मानधन

नुकतंच याबद्दल ट्वीट करत अजय देवगणने ‘आरआरआर’मधील कॅमिओसाठी ३५ कोटींचे मानधन घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

Ajay Devgan

आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी

आठ मिनिटांच्या भूमिकेसाठी ३५ कोटींचे मानधन याप्रमाणे एका मिनिटासाठी अजयने तब्बल ४.३५ कोटी रुपये मानधन आकारले असल्याचं स्पष्ट होत आहे.

Ajay Devgan

या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त

अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘शैतान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

Ajay Devgan

पंचायत २’ फेम अभिनेत्री आंचल तिवारीचे अपघाती निधन