पंचायत २’ फेम अभिनेत्री आंचल तिवारी जिवंत, स्वत: इन्सटाग्रामवर व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Anuradha Vipat

अभिनेत्री आंचल तिवारी

लोकप्रिय वेब सीरिज 'पंचायत २'मध्ये काम करणारी अभिनेत्री आंचल तिवारी हिचा अपघातात मृत्यू झाला आहे अश्या बातम्या येत होत्या

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

भोजुपरी इंडस्ट्रीत सक्रिय

आंचल भोजुपरी इंडस्ट्रीतही खूप सक्रिय आहे.तिचा अपघातात मृत्यू झाला नाही .

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

अपघात

बिहारमधील कैमूरमधील देवकाली गावाजवळ जीटी रोडवर रविवारी संध्याकाळी जो अपघात घडला त्यात मृत्यू झालेली अभिनेत्री दूसरी आहे

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

इन्सटाग्राम अकाऊंट

अभिनेत्री आंचल तिवारी जिवंत असुन तिने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवरुन याबद्दल माहिती दिली आहे

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

‘रवीना’ची भूमिका

आंचल तिवारीने 'पंचायत २' मधील मुख्य पात्र ‘सान्विका’च्या मैत्रिणीची अर्थात ‘रवीना’ची भूमिका साकारली होती. 

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

जिवंत असल्याची माहिती

अभिनेत्री आंचल तिवारीने तिच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे

Panchayat 2 fame actress Anchal Tiwari passed away

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचं ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल मोठं विधान