Swadesh Ghanekar
भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याचा आज ३६ वा वाढदिवस आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून अजिंक्यकडे पाहिले जाते
अजिंक्यने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्व केलेला एकही सामना भारत हरलेला ना
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात २०२०-२१ची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी उंचावली.
अजिंक्य रहाणे हा जिंक्स या टोपण नावाने ओळखला जातो आणि शेन वॉर्नने त्याला हे नाव दिले.
शेन वॉर्नला अजिंक्य रहाणेचं नाव उच्चारता येत नव्हतं, म्हणून त्यानं JINX हे टोपण नाव त्याला दिले
आयपीएलच्या पहिल्या हंगामात वॉर्न RR चा कर्णधार होता आणि अजिंक्य संघाचा सदस्य होता.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांत १२ शतकं व २६ अर्धशतकांसह ५०७७ धावा केल्या आहेत.
९० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर २९६२ धावा आहेत. त्यात ३ शतकं व २४ अर्धशतकं आहेत.