Aarti Badade
साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला सुमारे एक हजार वर्षांचा इतिहास असलेला ऐतिहासिक दुर्ग आहे.
Ajinkyatara Fort History age
Sakal
उपलब्ध माहितीनुसार, शिलाहार राजा दुसरा भोज याने इ.स. ११९० मध्ये हा किल्ला बांधला.
Ajinkyatara Fort History age
Sakal
इ.स. १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यातील अजिंक्यतारा जिंकला.
Ajinkyatara Fort History age
Sakal
छत्रपती शाहू महाराजांनी १२ जानेवारी १७०८ रोजी अजिंक्यताऱ्यावर राज्याभिषेक केला आणि हा किल्ला स्वराज्याची राजधानी बनला.
Ajinkyatara Fort History age
Sakal
मोगलांनी २१ एप्रिल १७०० रोजी अजिंक्यताऱ्यावर ताबा मिळवला, मात्र पुढे महाराणी ताराबाईंनी १७०४ मध्ये किल्ला पुन्हा जिंकला.
Ajinkyatara Fort History age
Sakal
अजिंक्यताऱ्यावर महादरवाजा, बुरूज, राजवाड्याचे अवशेष, धान्य कोठार, तलाव आणि विविध मंदिरे पाहायला मिळतात.
Ajinkyatara Fort History age
Sakal
किल्ल्यावरून सातारा शहरासह सज्जनगड, कल्याणगड, चंदन-वंदन आणि आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
Ajinkyatara Fort History age
Sakal
Shaniwar Wada age history
Sakal