शनिवार वाडा किती वर्ष जुना आहे?

Aarti Badade

पुण्याच्या शनिवार वाड्याची भव्यता

मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा ठेवा असलेल्या शनिवार वाड्याची निर्मिती पेशव्यांच्या काळात झाली.

Shaniwar Wada age history

|

Sakal

शनिवार वाड्याचे बांधकाम कधी सुरू झाले?

पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात इ.स. १७३० मध्ये शनिवार वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.

Shaniwar Wada age history

|

Sakal

वाड्याचे बांधकाम कधी पूर्ण झाले?

शनिवार वाड्याचे उद्घाटन २२ जानेवारी १७३२ रोजी झाल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये नमूद केले जाते.

Shaniwar Wada age history

|

Sakal

पेशव्यांचे प्रमुख निवासस्थान!

शनिवार वाडा पुढील काळात पेशव्यांचे प्रमुख निवासस्थान बनला आणि पुणे मराठा सत्तेचे महत्त्वाचे केंद्र ठरले.

Shaniwar Wada age history

|

Sakal

भव्य वाड्याचे आज अवशेषच का दिसतात?

१८२८ मध्ये लागलेल्या भीषण आगीत शनिवार वाड्याचा मोठा भाग जळून नष्ट झाला आणि काही वास्तू-अवशेष आजही शिल्लक आहेत.

Shaniwar Wada age history

|

Sakal

वाड्याची रचना कशी होती?

शनिवार वाड्यात लाकडी बांधकामासह भव्य दरवाजे, तटबंदी, बुरूज आणि सजावटीची वैशिष्ट्ये होती.

Shaniwar Wada age history

|

Sakal

शनिवार वाडा

आजही शनिवार वाडा बघताच इतिहास आठवतो.

Shaniwar Wada age history

|

Sakal

शिवनेरी किल्ला किती वर्ष जुना आहे?

shivneri fort age history

|

Sakal

येथे क्लिक करा