पुण्याजवळील आजोबागड तुम्हाला माहितीय का?

Apurva Kulkarni

आजोबा गड

पुणे मुंबईजवळी आजोबा गड हे फिरण्यासाठी उत्तम लोकेशन आहे. तुम्हाला इथं सुंदर निसर्ग अनुभवता येईल.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

निसर्गानं नटलेलं

सह्याद्रीतील एक ऐतिहासिक ठिकाण जे निसर्गानं नटलेलं आहे. त्याला आजोबा पर्वत सुद्धा म्हणतात.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

माळशेज

माळशेज घाटाच्या परिसरात शहापूर तालुक्यात हा आजोबा गड आहे.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

पौराणिक कथा

या अजोबा गडासंदर्भात पौराणिक कथा सुद्धा आहे. सीता वनवासात असताना लव-कुशला तिने वाढवलं. तिथे सीता गुहा सुद्धा असल्याचं म्हणतात.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

ट्रेकिंग

ट्रेकिंग करण्यासाठी हा गड उत्तम आहे. अप्रतिम निसर्गाचं सौंदर्य पहायला मिळेल.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

निसर्गाचं सौदर्य

पावसाळ्यात म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये या गडावर हिरवळ असल्याचं निसर्गाचं सौदर्य अधिकच खुलतं.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

३ हजार फुटांची भिंत

या गडावर ट्रेकर्ससाठी ३ हजार फुटांची उभी भिंत आहे. जी गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे.

Ajoba Gad Near Pune

|

esakal

शिवरायांच्या रणनितीचा साक्षीदार! ऐतिहासिक अवचितगड किल्ला

Avachitgad

|

esakal

हे ही पहा...