सकाळ वृत्तसेवा
ठाणे जिल्ह्यात हा आजोबागड आहे. त्याला आजापर्वत सुद्धा म्हटलं जातं.
Ajoba Fort
esakal
या गडाला अजोबा नाव देण्याचं कारण की हा गण रामायण काळाशी संबंधित असल्याची कथा आहे.
Ajoba Fort
esakal
वाल्मिकी ऋषी यांचं या गडावर काही काळ वास्तव्य होतं. लव-कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणायचे म्हणून या गडाला आजोबागड नाव देण्यात आलं.
Ajoba Fort
esakal
मुंबईच्या आसनगाव रेल्वे स्थानकापासून हा गड जवळ आहे.
Ajoba Fort
esakal
या आजोबा गडावरती राहण्यासाठी आश्रम असून यात 20 जण राहू शकतात.
Ajoba Fort
esaka
तसंच या गडावर कोणत्याही जेवणाची सोय नसल्याने इथं जेवणासाठी स्वत:च साहित्य न्यावे लागेल.
Ajoba Fort
esakal
या आजोबा गडावर बारामाही पाण्याचा झरा वाहतो. त्यामुळे इथं पाण्याची अडचण नाही.
Ajoba Fort
esakal
Malhargad Fort
esakal