Apurva Kulkarni
महाराष्ट्रातील किल्ल्यांत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे.
Malhargad Fort
esakal
या मल्हाडगडामध्ये शवेटचे पुष्प गुंफले आणि गिरीदुर्ग बांधणीची परंपरा खंडित झाल्याचं बोललं जातं.
Malhargad Fort
esakal
या किल्ल्याची बांधणी 1757 ते 1760 या काळात झाली.
Malhargad Fort
esakal
पुण्याच्या सासवडहून दिवेघाटात लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आल्याची कथा आहे.
Malhargad Fort
esakal
तोफखाना प्रमुख कृष्णराज पानसे आणि भिवराव पानसे यांनी या किल्ल्याची बांधणी केल्याचं बोललं जातं.
Malhargad Fort
esakal
या मल्हारगडावरून दिवेघाट, पुरंदर, सासवड जेजुरीपर्यंत प्रदेश दिसतो. तसंच 1771 मध्ये थोरले माधवराव पेशवे या गेल्ल्यात आल्याचं बोललं जातं.
Malhargad Fort
esakal
पुण्याहून 30 किमी तर सासवडहून 6 किमी अंतरावर हा किल्ला आहे.
Malhargad Fort
esakal
तसंच या गडावर राहण्यासाठी किंवा पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
Malhargad Fort
esakal
Tung Fort Maharashtra: A Historic Guardian of the Sahyadris and Maratha Heritage
esakal