सकाळी उठल्यावर ओव्याचं पाणी प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात?

Monika Shinde

ओवा

ओवा हा एक आयुर्वेदिक घटक आहे, जो पारंपरिक उपचारांसाठी वापरला जातो.

सकाळी उठल्यावर

जर तुम्ही सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी १ चिमूट ओवा खाल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. चला तर पाहूया

पचनक्रिया सुधारते

ओवा हा आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. तसेच गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांमध्ये आराम देतो.

वजन कमी होते

रोज १ चिमूट ओवा खाल्ल्याने मेटाबोलिजमचे प्रमाण वाढतो. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होते.

हाड आणि पेशींच्या मजबुती

आपल्या शरीरातील हाड आणि पेशींच्या मजबुतीसाठी बेस्ट आहे. यामुळे अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांचे प्रमाण जास्त असतात.

हार्मोनल

रोज ओवा खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल समतोल ठेवण्यास मदत करते. महिलांसाठी उत्तम आहे.

प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते

१ चिमूट ओवा खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमता सुधारते.

Mangal Dosha: कुंडलीत मंगळदोष असल्यास काळजी करू नका! 'या' सोप्या उपायांनी दुःख दूर करा

येथे क्लिक करा