आकांक्षा पुरीने केला लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा

Anuradha Vipat

सहभागी

आकांक्षा पुरी ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाली होती. 

Akanksha Puri

चर्चेत

आकांक्षा पुरी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे कायमच चर्चेत असते.

Akanksha Puri

खुलासा

आता नुकताच आकांक्षा पुरीकडून लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला आहे

Akanksha Puri

संपर्क

आकांक्षा पुरी म्हणाली की, जे माझ्यासोबत लग्न करू इच्छितात, ते माझ्यासोबत संपर्क करू शकतात.

Akanksha Puri

चांगला मुलगा

यावर आकांक्षा पुरीला विचारण्यात आले की, तुला मुलगा कसा हवाय? यावर आकांक्षा पुरी म्हणाली की, मला फक्त स्वभावाने चांगला असलेला मुलगा हवा आहे

Akanksha Puri

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील आकांक्षा पुरी दिसते.

Akanksha Puri

अभिनेत्री दिप्ती साधवानीचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या रेड कार्पेटवर जलवा